Uncategorized
भटपावणी खाजने पेडणे येथे शिवसेना (शिंदे) ची कोपरा बैठक भटपावणी खाजने पेडणे येथे शिवसेना (शिंदे) ची कोपरा
रस्ते वीज पाणी समस्या भेडसावत असल्याच्या तक्रार
भटपावणी खाजने पेडणे येथे शिवसेना (शिंदे) ची कोपरा बैठक
भटपावणी खाजने पेडणे येथे शिवसेना (शिंदे) ची कोपरा बैठक घेण्यात आली.. या बैठकीला शवसेनेचे पेडणे मांद्रे तालुका प्रमुख दिवाकर आरोलकर, शिवसेना एससी चे उत्तर गोवा प्रमुख कमलाकर हुम्रस्कर, महिला पेडणे तालुका प्रमुख वैशाली अहेर, विभाग प्रमुख नारायण सावळ देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. गावचा विकास झाला नाही, रस्ते वीज पाणी समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सदर उपस्थित महिलांना गंभीर विषयावर लक्ष देऊन होणारे त्रासावर आवाज उठवण्याचे आश्वासन दिले.





