Welcome to SHABD MEDIA   Click to listen highlighted text! Welcome to SHABD MEDIA
Uncategorized

जायंट्स ग्रुप ऑफ खोर्लीम सहेली डॉ.अरुण भोबे यांचा सत्कार

वैद्यकीय व्यवसायातील अतुलनीय योगदानाबद्दल भोबे यांचा गौरव

जायंट्स ग्रुप ऑफ खोर्लीम सहेली डॉ.अरुण भोबे यांचा सत्कार

म्हापसा :- जायंट्स ग्रुप ऑफ खोर्लीम सहेली यांनी प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अरुण भोबे यांचा 45 वर्षांहून अधिक काळ समाजासाठी केलेल्या नि:स्वार्थ सेवेबद्दल गौरव केला. संस्थेने त्यांचा अतूट समर्पण, दयाळू काळजी आणि वैद्यकीय व्यवसायातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा गौरव केला.
या सत्काराला अध्यक्षा उज्वला गावकर, महासंघाच्या उपाध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर, माजी अध्यक्षा डॉ. स्वाती दिवकर, नीलम नाईक उपस्थित होत्या, त्यांनी डॉ. भोबे यांच्या प्रेरणादायी प्रवासाचे आणि समाजासाठी केलेल्या अतुलनीय सेवेचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!