Uncategorized

भटपावणी खाजने पेडणे येथे शिवसेना (शिंदे) ची कोपरा बैठक

रस्ते वीज पाणी समस्या भेडसावत असल्याच्या तक्रा

भटपावणी खाजने पेडणे येथे शिवसेना (शिंदे) ची कोपरा बैठक घेण्यात

भटपावणी खाजने पेडणे येथे शिवसेना (शिंदे) ची कोपरा बैठक घेण्यात आली.. या बैठकीला शवसेनेचे पेडणे मांद्रे तालुका प्रमुख दिवाकर आरोलकर, शिवसेना एससी चे उत्तर गोवा प्रमुख कमलाकर हुम्रस्कर, महिला पेडणे तालुका प्रमुख वैशाली अहेर, विभाग प्रमुख नारायण सावळ देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. गावचा विकास झाला नाही, रस्ते वीज पाणी समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सदर उपस्थित महिलांना गंभीर विषयावर लक्ष देऊन होणारे त्रासावर आवाज उठवण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!